Smuggling of gold । १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; ‘या’ देशांतील महिलांचा समावेश

Smuggling of gold. Smuggling of gold worth Rs 10 crore; Including women in 'these' countries

सोन्याच्या तस्करीत सापडलेल्या नऊ परदेशी महिलांना अखेर न्यायालयाने जामीन दिला आहे. सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी झाली होती. Nine foreign women have finally been granted bail in connection with. the Rs 10 crore gold smuggling case in Mumbai. जामीन मिळालेल्या नऊ परदेशी महिलांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.आणि जामीन देण्यात आला आहे. केनिया एअरवेजच्या (Kenya Airways) विमानातील मुंबईतळावर आलेल्या नऊ महिलांना २५ एप्रिल रोजी सीमाशुल्क विभागातील (AIU) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली होती.

मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाल्या, “फक्त एक…”

तस्करी करून काही वस्तू आणल्या संदर्भात विचारपूस केल्यानंतर या महिलांनी नकारार्थी उत्तरे दिली होती. त्यामुळेच त्यांनी सोबत आणलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी त्यांना एका खोलीत बसवण्यात आले होते. त्याचवेळी आरोपी महिलांनी तेथून निसटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना परत मेनदरवाजापासून त्यांना एआययूच्या(AIU) अधिकाऱ्यांनी पुन्हा ताब्यात घेतले होते‌.

Red Light Area | शरीराची भूक भागवायला तरुण वेश्यावस्तीत गेले तेथील स्रियांनी पोलिंसाना बोलावले अन्.. तरुणांसोबत घडलं भलतंच

अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून २४ कॅरेटचे १३,६४० ग्रॅम सोने, २१ कॅरेटचे २,३४० ग्रॅम व १८ कॅरेटचे १,१३६ ग्रॅम सोने बरामद केले . त्याचबरोबर १,१३६ ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे सापडले होते. आरोपी महिलांकडे एकूण १८ किलो २८० ग्रॅम सोनू होतं आणि बाजारभावानुसार त्याची किंमत नऊ कोटी ४२ लाख रुपये एवढी आहे.

‘या’ कारणामुळे सुषमा अंधारे यांना चापट मारली’, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा मोठा दावा

या प्रकरणात सीमाशुल्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ, जैनाब मोहमूद या सर्व महिलांना सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी अटक केले होते. आरोपी महिला कपडे विकण्यासंबंधी काम करत होत्या.

दिल्लीतील बड्या वकिलाने रामदेव बाबांवर केले गंभीर आरोप; म्हणाले, “पतंजलीच्या शाकाहारी ‘दिव्य दंत मंजन’ मध्ये…”

या सर्व महिलांचे वय २६ ते ४७ वयोगटातील होते. आरोपी महिलांची लहान लहान मुले आहेत. त्याचबरोबर गुन्ह्याच्या चौकशीसाठी यंत्रणेला बराच वेळ मिळाला आहे, असा युक्तिवाद आरोपी महिलांकडून करण्यात आला होता. परंतु सीमा शुल्क विभागाने त्या युक्तीवादास नकार दिला. शेवटी दोघांच्या बाजू ऐकून न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. आरोपी महिलांना जामीन मंजूर झाला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *