सध्या एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. त्यामुळे लोकांना या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येणार असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलय.
‘केरला क्राइम फाईल्स’ वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; ‘हे’ कलाकार प्रमुख भूमिकेत
३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. त्यामुळे ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं लवकरात लवकर थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत.
मोठी बातमी! विराटची पत्नी अनुष्का शर्माला भरावा लागणार हजारोंचा दंड
माहितीनुसार, २३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. मात्र एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येणार आहेत.
सावधान! उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; एकदा वाचाच