Krafton ,PUBG will start : भारतात गेली काही वर्षे पब्जी गेमने(Pubg Game) मुलांना अक्षरशःवेडे केले होते. सर्रास मुलांच्या मोबाईल मध्ये पब्जी गेम पहायला मिळत होती. केंद्रातील मोदी सरकारने बऱ्याच मोबाईल ॲप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये PUBG चा देखील समावेश होता . पण आता ही गेम पुन्हा चालू होणार आहे.PUBG चाहत्यांसाठी गुड न्यूज नव्या रुपात येतोय BGMI गेम.केंद्र सरकारच्या बंदी नंतर आता पुन्हा BGMI चालू होणार आहे.
भारतात परत एकदा येणार Battlegrounds gaming app pubg. या गेम वरची बंदी उठवण्यात आली आहे. जवळजवळ १० सरकारने ही बंदी उठवली आहे. मागच्या वर्षी या गेमवर बंदी घातली होती. आता ही गेम नव्या रूपात येणार आहे. याबद्दल कंपनीच्या CEO ने माहिती दिली आहे.अशी बीजीएम ने या संदर्भात एक पोस्ट देखील शेअर केलेली आहे.
Krafton चा popular battle royal game Battlegrounds Mobile India (BGMI) भारतात पुन्हा येत आहे. जवळजवळ १० महिन्यापूर्वी या मोबाईल गेमवर सरकारकडून बंदी घातली होती. सरकारच्या या निर्णयामुळे Google Play Store व Apple App Store वरून या गेम रिमूव्ह करण्यात आल्या होत्या.आता ही गेम परत एकदा चालू होणार आहे.त्यामुळे ही गेम खेळणाऱ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. BGMI हे PUBG Mobile India चे रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे. Krafton ने काही बदलांसह ही गेम लाँच केली होती.
Krafton India चे CEO (Sean Hyunil Sohn) यांनी गेमच्या परत येण्याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले “आम्ही भारतीय अथॉरिटेजचे आभारी आहोत”.त्यांनी आम्हाला Battlegrounds Mobile India ( BGMI) च्या ऑपरेशनला परत सुरू करू दिले. हा गेम लवकरच उपलब्ध होणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने ३०० हून अधिक APPS वर बंदी घातलेली होती. त्यामध्ये BGMI हा App देखील होता.आता पुन्हा ही गेम चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. Krafton ने भारतीय start-up ecosystem मध्ये १० कोटी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.
त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं…पळून जाऊन आळंदीला लग्नही केलं मात्र नंतर असं काही झालं की, वाचून बसेल धक्का