प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणजेच उर्फी जावेद(Urfi Javed) होय. उर्फी जावेद ही कायम तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. उर्फीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. उर्फीला अनेकदा कपड्यांमुळे ट्रॉलिंगचा देखील सामना करावा लागतो. अभिनेत्री उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
PUBG प्रेमींसाठी खुशखबर; पुन्हा चालू होणार BGMI ,आहेत हे नवे बदल….
उर्फी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते अनेकदा मजेशीर कमेंट करत असतात. दरम्यान नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पण हा ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शउर्फीचा हा ड्रेस अनेक ठिकाणी फाटलेला असून त्याच्या काही चिंध्या रस्त्यावर लोळताना दिसत आहेत. त्यामुळे नेटकर्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, अरे या बिचारीला कोणीतरी कपडे द्या, तिचे कपडे संपलेत म्हणून ही अंगाला चिंध्या गुंडाळून आली आहे.
दुसर्या एकाने लिहीले की, गाडी वाला आया घर के कचरा निकाल. त्याच वेळी तिसर्या युजरने लिहीले की, उर्फी खरे सांग कुत्र मागे लागले होते ना? आणि कुत्र्यानेच हा ड्रेस फाडलाय ना? उर्फीच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट चा पाऊस पडला आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे नेटकर्यांच्या या कमेंटला उर्फी काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली अतिशय वाईट बातमी! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा सर्वात मोठा धक्का