
शेतकरी (Farmer) म्हटलं की शेतात दिवस-रात्र मेहनत करावीच लागते. त्यामध्ये शेतकऱ्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना संध्याकाळी काम करायचं म्हटलं की वाघ , लांडगा व विंचू तसेच प्राण्यांची भीती या सर्व गोष्टीचा धोका पत्करावा लागतो. (Latest Marathi News)
मोठी बातमी!२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रक एक्सीडेंटमध्ये अपघाती मृत्यू
शेतकऱ्यांना शेतात काम करताना सापापासून मोठ्या प्रमाणात धोका असतो. शेतामध्ये दारी धरताना, दगडे वेचताना व शेतातील कामे करताना साप आढळून येतात. काही साप बिनविषारी तर काही साप विषारी असतात. जर विषारी साप चावला तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सापाने मानवाच्या शरीरात दंश सोडले तर त्यावेळी मानवाने काही काळजी घ्यावी म्हणजे दंश शरीरामध्ये चढत नाही.
Onion | कांदा उत्पादक शेतकरी भडकले! गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांवर कांदे फेकण्याचा केला ठराव…
साप चावल्यावर शांत राहून काही प्राथमिक उपचार केले तर धोका टळू शकतो. अशा काही घटना घडल्यावर तात्काळ रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार घ्यावे. मात्र शक्य होईल तितक्या लवकर घरगुती प्राथमिक उपचार देखील घ्यावेत.
डेअरी मिल्क कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग नेहमी जांभळाच का असतो? जाणून घ्या सविस्तर
१. साप चावल्यानंतर शरीराची हालचाल करू नका.
२. रक्तप्रवाह होऊ द्या, त्यामुळे शरीरात गेलेले दंश बाहेर पडेल.
३. साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवावे.
४. साप चावलेल्या ठिकाणी साबणाने स्वच्छ धुऊन त्यावर जंतुनाशक औषध लावावे.
५. ज्या ठिकाणी सापाचे दंश चढले आहे, त्या ठिकाणी दोरीने आवळ पट्टी बांधावी.
६. साप चावलेल्या रुग्णाला रुग्णालयात लवकरात लवकर दाखल करावे.
अहमदनगरच्या दंगलीवरून शरद पवार संतापले; म्हणाले, “या धर्माचा…”