Gautami Patil | आडनावाच्या वादावरून गौतमी भडकली! म्हणाली, “पाटील आहे तर…”

Gautami flared up over the last name dispute! Said, "If Patil is..."

‘सबसे कातील गौतमी पाटील’ ने अगदी कमी काळात प्रचंड मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या नृत्यावरून तिच्यावर आजपर्यंत आरोप आणि टीका झाल्या. मात्र गौतमीने ( Gautami Patil) अत्यंत धीराने आणि संयमाने सर्व गोष्टींचा सामना केला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये यात्रा व विविध समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान काल पहिल्यांदाच विरारमध्ये (Virar) गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Gautami Patil’s statement on surname controversy)

सलग २४ तास सेक्स करणे व्यक्तीला पडले महागात; घडलं भयानक, वाचून तुम्हाला बसेल धक्का

यावेळी गौतमीच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याठिकाणी चाहत्यांना आवरता आवरता पोलिसांची तारांबळ उडाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी गौतमी पाटीलने माध्यमांशी संवाद साधला. गौतमीच्या पाटील आडनावाला मराठा महासंघाने विरोध केला आहे. यावर तिने यावेळी प्रतिक्रिया दिली.

HSC Result | बारावीला मार्क्स कमी मिळालेत? चिंता नका करू; ‘ही’ प्रक्रिया केल्यास वाढू शकतात मार्क्स

गौतमी पाटीलने ‘पाटील’ आडनाव वापरले तर तुमचा कार्यक्रम बंद पाडू असा इशारा मराठा महासंघाने दिला आहे. यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना! मी या गोष्टीकडे अजिबात लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलतं. त्याचा मला काही फरक पडत नाही. नो कमेंट्स “

Business | लाखोंची नोकरी सोडून पठ्ठयाने सुरू केला शेवग्याच्या पानांचा व्यवसाय; आता महिन्याला होते ‘इतकी’ कमाई…

तसेच मी कोणत्याही प्रकारची बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आहे. तो मी पार पाडते. माझा कार्यक्रम चांगला होत असतो. मला कोण नावे ठेवतो मला फरक पडत नाही. ज्यांना माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल त्यांनी यावं आणि माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा आणि मगच बोलावं! असे थेट आव्हान गौतमीने विरोधकांना दिले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा झटका बसणार? राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *