शेतातील काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून बारामतीतील युवा शेतकऱ्याचा मृत्यू

A young farmer in Baramati died after being found under a tractor while working in the field

शेतकऱ्याला ( To the farmer ) शेतीमध्ये काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ऊन वारा पाऊस या सर्व समस्यांना तोंड देऊन शेतामध्ये काम करावे लागते. त्यामध्ये शेतकऱ्याला बैलाने मारल्याने मृत्यू , साप चावल्याने मृत्यू , विहिरीत पडून मृत्यू अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशीच एक घटना बारामतीमधील बोरकरवाडी ( Borkarwadi ) येथे घडली आहे. एका युवा शेतकऱ्याचा स्वतःच्या शेतात काम करत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू ( Death found under tractor ) झाला आहे.

सर्वात मोठी बातमी! भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, खुद्द शिंदे गटाच्या खासदाराने केले गंभीर आरोप

आकाश बोरकर असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. हा युवा शेतकरी केवळ 21 वर्षाचा होता. हा युवा शेतकरी शेतातील मशागत ( Cultivation in the field ) करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये गेला होता. आकाश ट्रॅक्टर खाली सापडल्याने त्याला हालता आले नाही. व तेथील शेतामध्ये कोणी नसल्याने त्याला मदत देखील मिळाली नाही. त्यामुळे आकाशचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच बोरकरवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खेळता खेळता स्मशानभूमीजवळ गेला अन् चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं भयानक; वाचून बसेल धक्का

शेतामध्ये मजुरी करण्यासाठी गेलेल्या महिलांनी हा घडलेला प्रकार पाहिला. त्यानंतर आकाश ट्रॅक्टरखाली सापडल्याची चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर बोरकरवाडीतील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यामध्ये आकाशच्या मृत्यूची नोंद केली. या घडलेल्या प्रकारची तपासणी पोलीस अधीक्षक रुपेश साळुंखे करत आहेत. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *