नवरा लपून-छपून पाहत होता सुंदर मुलींचे फोटो, बायकोला माहित होताच तिने केलं असं की…, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

The husband was secretly looking at the photos of beautiful girls, as soon as the wife came to know, she did this..., you will also be amazed.

बायकांचे आपल्या नवऱ्याकडे (Husband) विशेष लक्ष असते. आपल्या नवऱ्याने आपल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीकडे पाहू नये असा त्यांचा हट्ट असतो. पण म्हणतात ना ‘men will be men’. काहीही झाले तरी नवरे काही आपला नाद सोडत नाहीत. ऑफलाइन नाही पण ऑनलाइन का होईना ते मुली बघतातच. नवरे अतिशय हुशारीने हे काम करत असतात. मात्र नवरा कितीही हुशार असला तरी बायकोसमोर त्याची हुशारी काय कामाची? (Viral funny video)

नवरा शहराबाहेर असताना पत्नीचे दिरावर जडले प्रेम! एके दिवशी रात्री अंधारात…

आपल्या नवऱ्याच्या फोनमध्ये काय आहे? तो कुठले सोशल मीडिया अकाउंट फॉलो करतो, तो कुठले व्हिडीओ पाहतो? याची बायकोला इत्यंभूत माहिती असते. एखादे वेळी संधी मिळताच रंगेहाथ पकडत बायको बरोबर नवऱ्याला वठणीवर आणते. अशा आशयाचे अनेक गंमतीशीर व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

“मरने का किसको ख़ौफ़ यहाँ”, विनेश फोगाटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या व्हिडीओमध्ये आपल्या बायकोच्या शेजारी बसून नवरा मोबाईलमध्ये दुसऱ्या सुंदर मुलींचे फोटो पाहत आहे. बायकोचे आपल्याकडे लक्ष नाही. असा नवऱ्याच्या समज असतो. मात्र बायको आपला चेहरा केसांनी झाकून घेत केसांमधून नवऱ्याच्या कृतींकडे बारीक लक्ष ठेवून होती. ही बाब काही वेळाने नवऱ्याच्या लक्षात येते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार 10वीचा निकाल

आता त्या नवऱ्याचे काय हाल झाले असतील ते देवच जाणे! या गमतीशीर व्हिडीओला सोशल मीडियावर ११ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. @cctvidiots या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अतिशय गमतीशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

ब्रेकिंग! समृद्धी महामार्गावर रेलिंगला धडकून कारला भीषण आग; २ जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *