ब्रेकिंग! बारामती, दौंड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू

Breaking! Heavy rain with gale force in Baramati, Daund area

यंदा मॉन्सूनचे (Arrival of monsoon) आगमन हे खूप उशिरा झालं आहे. शेतकरी बांधवांना पावसाची खूप आतुरता होती. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. बारामती, दौंड (Baramati, Daund) परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे.

चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल; म्हणाल्या, “सुप्रियाताई तुम्ही तर सरड्याप्रमाणे रंग…”

भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाचे आगमन झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसआधी उघडझाप करत होता. परंतु काही वेळाने मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

“…म्हणून मी प्रेयसीचे तुकडे केले”, नराधम मनोजने केला धक्कादायक खुलासा

ठिकठिकाणी पावसांच्या सरीच-सरी दिसत आहेत. इतके दिवस गर्मीने हैराण बारामतीकरांना आता गारवा जाणवणार आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतीविषयक बरीच कामे मार्गी लागणार आहेत.

श्री वर्धमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! गायकवाड शिक्षक दांपत्यास राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *