आपल्या गाण्याने करोडो चाहत्यांना वेड लावणारी बॉलीवूड गायिका म्हणजे नेहा कक्कर (Neha Kakkar) होय. नेहा कक्करचा बॉलीवूडमधील प्रवास सोपा नव्हता कारण ती आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत केली. नेहा कक्करने (money)) कमावण्यासाठी अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. ती तिची भावंडं सोनू कक्कर(Sonu Kakkar) आणि टोनी कक्कर (Tony Kakkar)यांच्यासोबत नवरात्रीत चौकींमध्ये गाायची.
ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश
बहुतेक नवीन चित्रपटांमध्ये नेहाच्या आवाजात एक ना एक गाणे ऐकायला मिळते. नेहा कक्करच्या पंजाबी गाण्यांच्या चाहत्यांची संख्याही जास्त आहे. एकेकाळी नेहा भजन गाण्यासाठी 70 रुपये घेत असे आणि आज तिची फी लाखात आहे. आज नेहा कक्कर इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर नेहा कक्कर खूप महागड्या वस्तू घेतल्या आहेत.
नेहा चित्रपट, म्युझिक व्हिडिओ, रियॅलिटी शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून खूप पैसे कमावले आहेत. ती एका रियॅलिटी शोमध्ये जज म्हणून 20 लाखांपेक्षा जास्त फी घेते. त्याचवेळी नेहा कक्कर चित्रपटातील एका गाण्यासाठी जवळपास 25 लाख रुपये फी घेत. एवढेच नाही, तर नेहा स्टेज शोमध्येही परफॉर्म करते. नेहाचे वार्षिक उत्पन्न सध्या 36 कोटींच्या आसपास आहे.
Ajit Pawar । अजित पवार यांना मोठा धक्का! जवळच्या विश्वासू नेत्याने केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश