आपल्या देशात हुंड्यासारखी वाईट प्रथा बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. जर कोणी हुंडा मागत असेल तर त्याला तुरुंगवास होतो. मात्र तरीदेखील आजही अनेक ठिकाणी हुंड्याची मागणी केली जाते. मात्र हुंड्याची मागणी करणाऱ्या अशा लोकांचे काय हाल होतात याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
आनंदाची बातमी! पुढील 72 तास पावसाचे, पाहा एका क्लीकवर तुमच्या जिल्याचे अपडेट्स
वास्तविक नवरदेवाने मुलीच्या घरच्यांकडे दुचाकीची मागणी केली होती. मुलीच्या वडिलांना हे समजताच त्यांनी तात्काळ जावयावर चप्पल मारण्यास सुरुवात केली. सध्या याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलीचे वडील वराला कॉलरला धरून मारहाण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ‘जमीन विकून तुला मोटारसायकल घेऊन दे’ असे देखील म्हणताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी देखील या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची अजून माहिती समोर आलेली नाही.
ब्रेकिंग! खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल, शिवेंद्रराजेंविरुध्दचा ‘तो’ राडा चांगलाच भोवला
वाह ससुर जी…दामाद जी ने मोटरसाइकिल क्या मांगी, पिल पड़े चप्पल उतारकर….आनंद लीजिए पर दहेज नहीं….. @mmanishmishra @sanjayjourno @Shailendra_Mona pic.twitter.com/WQdOtojc5r
— manoj pamar (@ManojPamar) May 8, 2023