सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सध्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video)
पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय पूजा अजित पवार करणार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेहुणी आणि दाजी यांचं नातं अतिशय वेगळं दिसतंय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नानंतर मेहुणीने नवरदेवाची अशी अवस्था केली, ती तो कुठे तोंडही दाखवू शकला नाही. बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीच्या वेळी एक विधी पार पाडला जातो. हा विधी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. याला ‘मुंह दिखाई’ असं म्हटलं जातं.
यावेळी खूप मस्करी वगैरे केली जाते. मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेहुणी नवरदेवाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारताना दिसतो. यामुळे त्याचा संपूर्ण चेहरा पांढरा होतो. मेहुणीने आपल्या दाजीचा चेहरा असा करून टाकला की तो
त्याचं तोंड देखील दाखवू शकला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
भीषण अपघात! नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायकोचा कारमध्ये होरपळून मृत्यू; हृदय हेलावून टाकणारी घटना