Saili Karulkar । सध्या फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Industry) कलाकारच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) कलाकार देखील हल्ली सोशल मीडियावर (Social media) चांगलेच सक्रीय असतात. मराठी कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फोटोंमुळे आणि व्हीडीमुळे सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता नुकतंच प्रसिद्ध नृत्यविशारद आणि अभिनेत्री सायली करुळकर (Saili Karulkar) हिने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आली आहे.
बहुजनांच्या पोरांना भडकावणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे; छगन भुजबळ यांची मागणी
सायली ही इन्स्टाग्रामवर (on Instagram) कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सायलीने सोशल मीडियावर तिचे दोन बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सायली सध्या खूप चर्चेत आहे.
Urfi Javed। बॉडीकॉन ड्रेसमुळे उर्फी पुन्हा चर्चेत! चाहत्यांचे वेधले लक्ष
सायलीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमधील पहिल्या फोटोत सायली ही बाथटबमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सायली ही बाथटबमध्ये झोपल्याचे दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
‘मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस लहान मुलांच्या भांडणासारख्या बालिश टीका करत आहे’, एकनाथ खडसेंचा घणाघात
सायलीने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘फूल’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या हे फोटो चर्चेत असून नेटकरी देखील या फोटोवर वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
‘मतांच्या विभाजनासाठी KCR यांची एन्ट्री; BRS भाजपची टीम बी’ संजय राऊत यांचा आरोप