अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुसऱ्यांदा बंड केले असून आता ते शिवसेना आणि भाजपच्या (BJP) युतीत सामील झाले आहेत. नुकतीच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील नऊ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)
‘या’ आमदारांनी घेतली मंत्रिमंडळाची शपथ
अजित पवार
छगन भुजबळ
आदिती तटकरे
धर्माराव अत्राम
अनिल पाटील
संजय बनसोडे
धनंजय मुंडे
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
आत्ताची सर्वात मोठी बातमी! पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री होणार?