Bus Accident । देशात दररोज अपघात होत असतात. वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक करूनही वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातामुळे (Accident) अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत तर कोणाला कायमचे अपंगत्व येते. परंतु या अपघातामुळे संबंधीत व्यक्तींची कुटुंब उद्धवस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. (Latest Marathi News)
Indonesia News । मोठी बातमी! २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात जिम ट्रेनरचा गेला जीव
माहितीनुसार, हा अपघात बांगलादेशमध्ये झाला आहे. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता चाललेली प्रवाशांची बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली. त्यामुळे तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. 52 लोकांची क्षमता असणाऱ्या या बसमध्ये 60 पेक्षा जास्त लोक होते.
Mahindra Thar । भन्नाट ऑफर! अवघ्या 25000 रुपयांत खरेदी करा महिंद्रा थार
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांनी धाव घेतली. तातडीने बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Khalapur Landslide । 72 तासांपासून शोधमोहीम सुरु! 27 जणांचा मृत्यू, तरीही 78 लोक गायबच