Mushroom Farming । लाखोंची कमाई करायची असेल तर करा मशरूमची लागवड, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

If you want to earn millions, do mushroom cultivation, you will get financial help from the government

Mushroom Farming । जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुम्हाला शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचा असेल तर आता तुम्ही मशरूमची (Mushroom) शेती करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशरुम फक्त पौष्टिक नाही तर औषधी दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे (Importance of mushrooms) आहे. मशरूमला हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.अनेकजण अलीकडच्या काळात मशरुमच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहे. (Latest Marathi News)

KCC । अवघ्या 2 मिनिटात मिळवा किसान क्रेडिट कार्ड! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

तुम्हीही मशरूमची लागवड करू शकता. पांढरा बटर मशरूम, धिंगारी (ऑयस्टर) मशरूम, दुधाळ मशरूम, पॅडीस्ट्रा मशरूम आणि शिताके मशरूम असे मशरूमचे वेगवेगळे प्रकार (Different types of mushrooms) आहेत. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे उत्पादन घेता येते. कमीत कमी 40 × 30 फूट जागेमध्ये तीन-तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात.

Sanjay Raut । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांनी सांगितले काका-पुतण्याच्या भेटीमागचे खरं कारण

कमाई

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूमच्या लागवडीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. याची लागवड करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही सरकारी मदत घेऊ शकता. कमाईचा विचार केला तर जर तुम्ही 100 चौरस फूट क्षेत्रामध्ये मशरूमची लागवड केली तर तुम्हाला वर्षाला 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा होईल.

PPF Investment । मस्तच.. गुंतवणूक केली नाही तर पीपीएफ योजनेत मिळते व्याज

औषधी गुणधर्म

खरंतर मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे अलीकडच्या काळात मशरुमपासून लोणची, हेल्थ पावडर, पापड, सूप,कॅप्सूल आणि हेल्थ ड्रिंक इत्याही उत्पादने मोठ्या प्रमाणात बनवली जातात.

Onion Price । कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पुन्हा घसरले दर

Spread the love