Samrtphone Charging | सध्या सर्वजण मोबाईलचा वापर करत आहेत. अनेकांना मोबाईल शिवाय तर करमतच नाहीत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे मोबाईल शिवाय एक मिनिटही राहू शकत नाहीत. त्यामुळे मोबाईलला सतत चार्जिंगला देखील लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण मोबाईलला चार्जिंग असेल तरच आपण तो चालू शकतो त्यामुळे अनेक लोक मोबाईल सतत चार्जिंगला लावत असतात. घरातून बाहेर पडताना मोबाईल मध्ये चार्जिंग शंभर टक्के असावी असा अनेकांचा अट्टाहास असतो. मात्र तुम्ही पण तुमचा स्मार्टफोन 100% चार्जिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.
Fire News । धक्कादायक! रेल्वेला भयानक आग, ८ प्रवासी ठार तर २० जखमी
100% मोबाईल चार्ज केल्याने स्मार्टफोन डॅमेज होण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल स्मार्टफोन 100% चार्ज करायचा नाही मग किती टक्के चार्ज करायचा? चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल माहिती. स्मार्टफोन चार्जिंग साठी कायम 80-20 हा फॉर्म्युला वापरायचा कारण याच फॉर्मुल्यामुळे तुमचा स्मार्टफोन अधिक काळ वापरण्याजोगा राहतो. त्याच बरोबर त्याचे पार्ट डॅमेज होण्याची शक्यता देखील उद्भवत नाही. (Smartphone Damage)
Electric Tractor । सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार
80-20 फॉर्मुला नेमका काय?
80-20 फॉर्मुला म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनमधील चार्जिंग 20 टक्क्यापर्यंत कमी होऊ देऊ नका जर 20% बॅटरी शिल्लक असेल तर लगेच तुमचा स्मार्टफोन चार्जिंगला लावा. त्याचबरोबर 80 टक्के पेक्षा जास्त तुमच्या स्मार्टफोनला चार्जिंग करू नका. जर तुम्ही मोबाईल शंभर टक्के चार्ज केला तर स्मार्टफोन हीट होतो आणि त्याचा ताण बॅटरीवर येतो त्यामुळे तुमचा स्मार्टफोन डॅमेज होण्याची शक्यता देखील असते.
Chandrayaan 3 । “तुमच्या कार्याला आणि धैर्याला सलाम”; नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा