Health Tips । सावधान! चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका फ्रीजमध्ये, द्याल कॅन्सरला आमंत्रण

Don't accidentally put 'these' things in the fridge, you invite cancer

Health Tips । अनेकांना ताजे आणि गरम अन्न (Fresh Food) खाण्याची सवय असते. परंतु असेही काहीजण आहेत जे शिळे अन्न खातात. रात्रीचे शिल्लक राहिलेले हे अन्न ते फ्रिजमध्ये (Fridge) ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खातात. असे केल्याने त्यातील पोषणतत्व तर नष्ट होतात, शिवाय ही मंडळी कॅन्सरला (Cancer) आमंत्रण देतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. (Latest Marathi News)

Crime News । ब्रेकिंग! सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी मोठी अपडेट, १२०० पानांचे दोषारोपत्र दाखल

सध्याच्या धावपळीच्या जगात आपण आपल्याला अनेक वाईट सवयी लावून घेतो. अनेकजण व्यायामाचा अभाव असल्याने आजारी पडतात. जर तुम्हाला निरोगी आरोग्य पाहिजे असेल तर त्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही लहान-लहान गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा तोटा सहन करावा लागेल. तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये चुकूनही काही पदार्थ ठेवू नये. जाणून घेऊयात त्याबद्दल. (Health Diet)

Asia Cup 2023 । पावसामुळे आशिया चषकाची फायनल रद्द झाली तर विजेता कोण? काय सांगतो नियम जाणून घ्या…

हिरव्या भाज्या

खरंतर हिरव्या भाज्या आरोग्यासाठी वरदान असतात. डॉक्टरही त्या खाण्याचा सल्ला आपल्याला देतात. या भाज्यांमध्ये नायट्रेट्स आढळते. परंतु या भाज्या गरम केल्या तर त्या कार्सिनोजेनिक गुणधर्म सोडतात. असे झाल्याने कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो.

Buldhana News । दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; बुलढाण्यामध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

भात

भाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही. अनेक मंडळी रात्री शिल्लक राहिलेला भात फ्रिजमध्ये ठेवून सकाळी गरम करतात आणि खातात. परंतु या शिळ्या भातामुळे विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.

Havaman Andaj । राज्यात पावसाचे दमदार आगमन! ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

मांसाहार

नॉनव्हेज फूड चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. तसेच अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो.

Gautami Patil Dance Show । गौतमीच्या मुंबईमधील कार्यक्रमात तुफान राडा; स्टेजखाली तरुणाला चोपले; दहीहंडी उत्सवामध्ये काय घडलं?

अंडी

अंडी उकडल्यानंतर लगेचच खावीत. अनेकजण फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी नंतर गरम करुन खातात. जर तुम्हीही असे करत असाल तर आजच हे टाळा कारण ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असते.

Covid-19 Treatment । कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळासोबत घडलं भलतंच; घटना वाचून येईल अंगावर काटा

दरम्यान, आज प्रत्येक घरात तुम्हाला फ्रिज पाहायला मिळत असेल. उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मागणी जास्त असल्याने अनेक कंपन्याही वेगवेगळे फीचर्स असणारे फ्रिज बाजारात दाखल करतात. परंतु याचा जपून वापर करणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्ही विनाकारण अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकता.

खरीप हंगाम जून 2022 च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन

Spread the love