Love Story । ऐकावं ते नवलच! 35 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने कॅनडातील 70 वर्षीय ‘आजी’सोबत थाटला संसार

A 35-year-old Pakistani man married a 70-year-old 'grandmother' from Canada

Love Story । प्रेमाला (Love) बंधन नसते आणि वयही नसते. प्रेम कधी सांगून होत नाही. ते नकळत कोणावरही होते. अनेकजण प्रेमासाठी कोणताही निर्णय घेतात, त्यामुळे अनेकवेळा दोघांची आयुष्य उध्वस्त होतात. अलीकडे प्रेमात मोठ्या प्रमाणावर फसवणूक (Fraud) होत आहे. परंतु याउलट काहीस प्रकरण घडलं आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने कॅनडातील 70 वर्षीय आजीसोबत संसार थाटला आहे. (Pakistan Canada Love Story)

Supriya Sule । भाजपच्या खासदाराविरोधी सुप्रिया सुळे यांनी दिली हक्कभंगाची नोटीस, महत्त्वाचं कारण आलं समोर

नईम असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना त्यांच्या वयातील अंतरावरून (Age Gap Relationship) लोकांकडून खूप ऐकावे लागत आहे. त्याशिवाय या लग्नामागचं प्रेमाऐवजी वेगळे कारण आहे असे सांगितलं जात आहे. अनेकजण त्यांना सोन्याची खोदाई करणारा म्हणत आहेत. नईम यांनी एका पाकिस्तानी डिजिटल प्लॅटफॉर्मला मुलाखत देत त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे.

Buldhana Accident । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

पूर्वी त्यांच्यात केवळ मैत्रीचं नातं होते. परंतु त्यांना त्याचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते समजले नाही. अनेकजण या जोडप्याच्या वयातील फरकामुळे या नात्याबद्दलही चिंता करत आहेत. नईमसोबत लग्न करण्यासाठी ती वयोवृद्ध महिला स्वत: पाकिस्तानामध्ये आली होती. नईम त्यांच्या पत्नीसोबत कॅनडाला जाण्याच्या तयारीत आहे. कारण त्यांच्या पत्नीची तब्येत कमजोर आहे. पैसे कमवण्यासाठी ते स्वतःचे YouTube चॅनल सुरू करणार आहेत.

Viral News । धक्कादायक! तरुणाने पोट दुखू लागल्याने केली तपासणी, पोटात आढळला चाकू.. पाहून डॉक्टरही झाले हैराण

यापूर्वीही समोर आली प्रकरणे

अनेकजण त्यांना सोन्याचा खोदाई करणारा म्हणून संबोधत आहे. परंतु त्याची पत्नी श्रीमंत कुटुंबातील नसून ती फक्त त्यांच्या पेन्शनवर अवलंबून आहे. यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली असून अनेक पाकिस्तानी पुरुषांनी त्यांच्या वयाच्या दुप्पट महिलांशी लग्न केले. संबंधित देशाचे नागरिकत्व मिळवणे हे अशा लग्नामागची कारणे मानली जाते.

Heavy Rain । क्षणात डोळ्यासमोरून वाहून गेलं सर्वकाही, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने जनजीवन विस्कळीत

Spread the love