Crime । काय सांगता? तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली; घटना वाचून बसेल धक्का

Crime

Crime । वाराणसीमधून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन मुली तब्बल एक वर्ष आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. आईचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाला यानंतर देखील मुलींनी तिच्यावर अत्यसंस्कार केले नाहीत. या काळामध्ये त्या घरामध्ये वाढदिवस आणि इतर पार्ट्या करत होत्या. त्यामुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत

या मुली अनेक दिवसापासून घराबाहेर दिसत नव्हत्या त्यामुळे शेजाऱ्यांनी नातेवाईकांना कळवलं यानंतर नातेवाईक घरी पोहोचले त्यावेळी त्यांनी जे पाहिलं त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्यांनी फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह घराच्या घराबाहेर काढत ताब्यात घेतला आणि शिवविच्छेदनासाठी पाठवला.

Adani Group Business । अदानींच्या कंपनीचा मोठा धमाका, दोन दिवसांत केली 21,545 कोटींची कमाई

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत असून दोन मुलींची चौकशी केली जात आहे. मृतदेह नेमका घरात का ठेवला होता. हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यामध्ये एक मुलगी 27 वर्षाची मोठी असून ती पदव्युत्तर आहे. तर छोटी सतरा वर्षाची मुलगी १० वी उत्तीर्ण आहे.

Car Accident News । भीषण अपघात! कारच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Spread the love