Tanushree Dutta । सध्या अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूड विश्वापासून (Bollywood Industry) दूर आहे. तिने अनेक हिट सिनेमे दिले. अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. जरी ती बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर (Social media) सतत सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी तिने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळे ती चर्चेत आली होती. आताही ती चर्चेत आली आहे, पण एका वेगळ्या कारणावरून. (Latest Marathi News)
OBC reservation । मोठी बातमी! “…तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं”
प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तिने केलेला ‘आशिक बनाया आपने’ (Ashik Banaya Aapne) हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील गाणी आजही तरुणाईला आवडतात. नुकतीच तनुश्री दत्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तब्बल 18 वर्षांनंतर तिने इमरानसोबतच्या किसिंग सीनबद्दल चर्चा केली. तिने केलेल्या खुलास्यामुळे बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे. (Emraan Hashmi and Tanushree Dutta)
“इमरान हाश्मीसोबत मी तीन चित्रपटात काम केले. चॉकलेट या चित्रपटात किसिंग सीन होता. परंतु, नंतर तो काढून टाकला. कारण तो सीन शूट करणे माझ्यासाठी खूप विचित्र होत. (Emraan Hashmi and Tanushree Dutta Kissing Scene) कारण आमच्यात मैत्री किंवा कोणतीच केमिस्ट्री नव्हती. मी आशिक बनाया आपने चित्रपटात किसिंग सीन करताना कम्फर्टेबल नव्हती. इमरान हाश्मीची बॉलिवूड मध्ये जरी किसर बॉय म्हणून ओळख असली तरी तोच सीन करताना अन्कम्फर्टेबल असतो,” असे तनुश्री दत्ता म्हणाली आहे.