Accident News । क्षणात सर्वकाही उध्वस्त झालं! कार आणि बाईचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Akola Accident News

Accident News । राज्यातील अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रस्ते जरी चांगले झाले असले तरी चालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन त्याचबरोबर जंगली जनावर आडवे येऊन, वाहनाचे टायर फुटून अशाप्रकारे अपघाताच्या घटना या वाढतच चालल्या आहेत. या अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Train Accident । कसारा येथे रेल्वे मार्गावर भीषण अपघात, रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या झाल्या रद्द

अकोल्यातून (Akola Accident) अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार आणि दुचाकीची जोरदा धडक झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पातूरपासून अकोल्याकडे येताना पाच किलोमीटर अंतरावर शिर्ला फाट्याजवळ असलेल्या बुद्धभूमी समोर हा भीषण अपघात झाला आहे.

Sanjay Raut । सर्वात मोठी बातमी! सोलापूरमध्ये संजय राऊत यांच्या कारवर चप्पल फेक

रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामध्ये 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनी दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बाईकसह कारचा चक्काचूर झाला आहे.

Woman Sexually Assaulted । तब्बल चार तास ट्रेन अंधारात थांबली…सर्वत्र अंधारच.. याचा फायदा घेत पुरुषाने महिलेशी केले गैरवर्तन

Spread the love