Salman Khan । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! सलमान खानच्या मेहुण्याच्या कारचा भीषण अपघात, नशेत…

Salman Khan । मुंबई : अभिनेता सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. अभिनेता आयुष शर्मा (Ayush Sharma) हा त्याचा मेहुणा आहे. त्याने लव्हयात्री या चित्रपटातून (Ayush Sharma Film) पदार्पण केले. हे दोन्ही अभिनेते सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असतात. अशातच आता चाहत्यांसाठी बातमी आहे. सलमान खानच्या मेहुण्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. (Ayush Sharma Car Accident)

Nagpur Factory Blast News । नागपूरमध्ये दारुगोळा सप्लाय करणाऱ्या कंपनीत स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपलब्ध माहितीनुसार अपघातावेळी आयुष शर्मा कारमध्ये उपस्थित नव्हता. तर त्याचा ड्रायव्हर कार चालवत होता. नशेत असणाऱ्या एका कार चालकाने आयुषच्या कारला जोरदार धडक दिली. ही घटना खार येथील जिमखान्याजवळ घडली आहे. या अभिनेत्याच्या ड्रायव्हरला कोणतीही दुखापत झाली नाही. (Latest Marathi News)

Car Accident । मित्रांसाठी ती रात्र ठरली शेवटची, कारचा अतिशय भीषण अपघात! ३ मित्रांचा होरपळून मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

जरी आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःती ओळख निर्माण करु शकला नसला तरी तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. सतत त्यावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. त्याच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आयुष शर्मा आणि अर्पिता शर्मा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लवकरच आयुष शर्मा ‘रुसलान’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Nagpur Blast । दारुगोळा सप्लाय करणाऱ्या कंपनीत स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

Spread the love