Manglashtaka in Marriage । लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकजण याची आतुरतेने वाट पाहत असतात. काहीजण घरच्यांच्या संमतीने लग्न करतात तर काहीजण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात. लग्नात मंगलाष्टके (Manglashtaka) म्हणण्याची पद्धत आहे. एकदा का मंगलाष्टके संपल्या की सर्वांचीच लगबग सुरू होते. (Latest Marathi News)
Baramati Loksabha । बारामती लोकसभेसाठी भाजपचा नवा डाव, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली जबाबदारी
वधू -वर एकमेकाला पुष्पहार घालण्याच्या तयारीत असतात तर वाजंत्रीवाले वाजंत्री वाजविण्यासाठी तयार असतात. फोटोग्राफर (Photographer) हे खास वधू-वरांचे पुष्पहार घालताना फोटो टिपण्याच्या तयारीत असतात. तर पाहुणे मंडळी उरलेल्या अक्षता वधूवरांवर टाकून जेवण्याच्या पंगतीत जागा मिळविण्यासाठी तयारीत गडबडीत असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की लग्नात मंगलाष्टक का म्हणाव्यात.
Czech Republic Firing । धक्कादायक! विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, १५ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी
किती मंगलाष्टक असाव्यात?
लग्नात आठ मंगलाष्टक म्हणाव्यात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. काहीजण फक्त पाच मंगलाष्टक म्हणतात.‘तदेव लग्नं सुदिनं तदेवताराबलं चन्द्रबलं तदेव’ या शेवटच्या मंगलाष्टका त्यांच्या डोक्यावर पडल्या पाहिजे. साहित्यिक लोकांनी मराठी वाङ्मयातून साहित्य लिहिले आहेत. संस्कृत कवींनी संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. भागवतात मंगलाष्टके आले आहेत. (How many Manglashtaka in Marriage)
Bus Accident । इंदापूरमध्ये बसचा भीषण अपघात! एक शिक्षक ठार तर विद्यार्थी जखमी
श्लोक मंगलाष्टकाच्या स्वरूपात म्हणतात. गुरुजींनी स्वतः म्हटलेले मंगलाष्टक जीवनात यशस्वी ठरतात. कारण गुरुजींना त्याच ज्ञान असतं. म्हणून गुरुजींनी मंत्र त्याला काहीतरी साहित्य असावे. मंगलाष्टकामध्ये भगवंताचे नामस्मरण असावे. जर असे मंगलाष्टके लग्नात म्हटले तर वधू आणि वराचे कल्याण होते, असंही सांगितले जाते.
तुम्ही YouTube वरून अधिक पैसे कमवू शकाल, भारतीयांसाठी नवीन फिचर सुरु