Accident News । ताम्हणी घाट परिसरात भीषण अपघात, खाजगी ट्रव्हल्स बस उलटून २ जणांचा मृत्यू तर ५५ जण जखमी

Accident news

Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हणी घाट परिसरात खाजगी ट्रव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटली आणि मोठा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mangaon Accident)

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते करणार ठाकरे गटात प्रवेश

या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले यानंतर बचावकार्यास सुरवात केली. यामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

HeartAttack । घर पेंट करत असलेल्या पेंटरला अचानक आला हृदयविकाराचा झटका, घटना सीसीटीव्हीत कैद; पाहा धक्कादायक video

ANI वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला आहे. त्याचबरोबर चालकांनी घाट परिसरात वाहने सांभाळून चालवावीत असं देखील पोलिसांनी आव्हान केले आहे.

Brijbhushan Singh | सर्वात मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का, निवासस्थानावरून हटवले WFI कार्यालय

Spread the love