Japan Earthquake Viral Video । ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीच्या पहिल्या लाटा आता जपानच्या किनाऱ्यावर धडकत आहेत. छायाचित्रांमध्ये रस्त्यावरील रुंद भेगा पाहून लोक घाबरले आहेत. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव म्हणाले की, धोका अद्याप संपलेला नाही. अधिकारी अद्याप नुकसानीची माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Navi Mumbai । धक्कादायक प्रकार! ट्रक चालकाने पोलिसांना दगडाने आणि बांबूने केली जबर मारहाण
जपानच्या पश्चिम किनाऱ्यावर सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. ७.४ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता. जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे की, देशातील इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांतात सुनामी येऊ शकते. देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याच्या लाटा १.२ ते ५ मीटरपर्यंत उंचावत असल्याचे दिसून आले. लोकांना घरे खाली करण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक किती घाबरले आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे.
Video of the aftermath of the earthquake that just hit Japan's Noto peninsula, shared by someone who works for the Matsunami Sake brewery: pic.twitter.com/MyZYCfH444
— Jeffrey J. Hall 🇯🇵🇺🇸 (@mrjeffu) January 1, 2024
Mumbai-Nashik Expressway । नाशिक-मुंबई महामार्गावर अतिशय भीषण अपघात! पाच जण गंभीर जखमी
जपानमध्ये नुकसान झालेल्या ठिकानचे काही व्हिडीओ देखील समोर आलेत. तेथील स्थानिकांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसत आहे. (Japan Earthquake Viral Video)
BREAKING:
— Hsnain 🪂 (@Hsnain901) January 1, 2024
Huge 7.6 magnitude earthquake that struck western #japan and superstore and buildings are collapsing.#earthquake #tsunami #SouthKoreapic.twitter.com/XTv1HJIbo2
🇯🇵 The roads have cracked open 🇯🇵
— Aditya Rathore (@imAdityaRathore) January 1, 2024
Another earthquake warning issued.
Very high waves are approaching the coasts.#earthquakes #japan #japanese #japannews #tsunami #NewYear pic.twitter.com/fXH0DgdA5Z
Footage from the local Shinkansen station in Ishikawa prefecture, extremely powerful shaking! #japan #earthquake
— Greg R. Hill (@greghill) January 1, 2024
pic.twitter.com/98syIwnGkj