Viral Video । आजकाल पोहणे हा शरीराला थंड ठेवण्याचा एक मजेदार मार्ग बनला आहे. शरीर निरोगी ठेवण्यासोबतच पोहणे मानसिक शांतीसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज अर्धा तास पोहल्याने कॅलरीज बर्न होतातच शिवाय शरीर निरोगी राहते. यामुळे मूड फ्रेश होतो आणि तणावापासून आराम मिळतो. यामुळेच आजच्या पालकांना लहान मुलांनाही पोहणे शिकवावेसे वाटते.
Maratha Aarakshan । ब्रेकिंग न्यूज! मराठा आंदोलनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार
पूर्वीच्या काळी लोक मित्रांसोबत पोहणे शिकत असत, आता यासाठी प्रशिक्षक आले आहेत. जो लहान मुलांनाही पोहायला शिकवून तयार करतो. नुकताच अशाच एका ट्रेनरचा व्हिडिओ चर्चेत आहे. जो विचित्र पद्धतीने मुलांना पोहणे शिकवताना दिसत आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. त्याची पद्धत आश्चर्यकारक असली तरी ही पद्धत प्रभावी आहे.
Nandurbar Accident । ब्रेकिंग! दोन कार समोरासमोर धडकून भीषण अपघात; ४ जखमी
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो मुलांना दोन्ही हातांनी उचलतो आणि त्यांना पाण्यात फेकून देतो, जणू काही ते माणसं नसून काही साहित्याची पोती आहेत. आता मुले पाण्यात पडताच जलपरीसारखे पोहायला लागतात. ही पद्धत तुम्हाला विचित्र वाटत असली तरी पोहणे शिकवण्याची ही पद्धत आहे.
Milind Deora । शिंदे गटातच प्रवेश का? मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया समोर
या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अमेरिकेचे जलतरण प्रशिक्षक प्रशिक्षक निक ओरोज्को आहे. हा व्हिडिओ त्याने त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला 13 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि कमेंट करून त्यांचा फीडबॅक दिला जात आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ही पद्धत विचित्र असली तरी ती पूर्णपणे अचूक आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘त्या लोकांना ही पद्धत आवडली नसेल. ज्यांनी अद्याप पोहणे शिकलेले नाही.” याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Accident News । भीषण अपघात! भरधाव दुचाकीने आईसह सहा महिन्याच्या चिमुरड्याला उडवलं