Viral Video । असे म्हटले जाते की कुत्रे हे माणसाचे सर्वोत्तम आणि विश्वासू मित्र आहेत. लोक अनेकदा मोठ्या आवडीने कुत्रे घरी पाळतात. मात्र गेल्या काही काळापासून कुत्र्यांबाबत अनेक भीतीदायक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये काही कुत्र्यांनी ६ महिन्यांच्या निष्पाप बालकावर हल्ला करून ठार मारले होते. यानंतर बराच गदारोळ झाला. आणि आता अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ दिल्लीतून समोर आला आहे. ज्यामध्ये एका 2 वर्षाच्या मुलावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Social Media । सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने केले घृणास्पद कृत्य; वाचून व्हाल थक्क
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलांसोबत कुठेतरी जाताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक बाजूने एक कुत्रा येतो आणि आईच्या कुशीतून मुलावर हल्ला करतो. त्याला त्याच्या आईकडून हिसकावण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान आई पडते आणि कुत्रा काही अंतरावर जाऊन पुन्हा आई आणि मुलावर हल्ला करतो. पण आई आपल्या मुलासाठी जीव धोक्यात घालते. त्यानंतर आणखी लोक तिथे येतात आणि त्या कुत्र्याला हाकलून देतात.
Manoj Jarange । कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास
हा अपघात पूर्व दिल्लीतील विश्वास नगर भागात झाल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ @lavelybakshi नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास तीन हजार वेळा पाहिला गेला आहे.
Eknath Shinde । मुख्यमंत्र्यांची जरांगेंना कळकळीची विनंती; पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पूर्वी दिल्ली के विश्वास नगर इलाके में कुत्ते ने एक दो-वर्षीय बच्चे को काट लिया घटना उस समय हुई जब एक महिला अपने कुत्ते के साथ गली में टहल रही थी, और अचानक कुत्ता उस छोटे बच्चे पर हमला कर बैठा #dog pic.twitter.com/LrA0DGdls5
— Lavely Bakshi (@lavelybakshi) January 24, 2024