IPL 2024 । आयपीएल सुरु होण्यापूर्वीच ‘या’ टीमला मोठा धक्का! क्रिकेटपटूचा झाला भीषण बाईक अपघात

IPL 2024

IPL 2024 । लवकरच आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील खेळाडूंचा लिलावदेखील झाला आहे. करोडो रुपये देऊन संघांनी अनेक खेळाडूंना विकत घेतले आहे. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या टीमच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात (Bike accident) झाला आहे. सध्या हा क्रिकेटपटू डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. (Latest marathi news)

Uddhav Thackeray । “…तर आम्ही तुमच्यासोबत येऊ”, लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा खेळाडू रॉबिन मिंज (Robin Minz) या खेळाडूचा भीषण अपघात झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. (Robin Minz accident) 21 वर्षीय खेळाडूला 3.60 कोटी रुपये मोजून गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. त्याचे वडिल लष्करातून निवृत्त असून ते सध्या रांची एअरपोर्टवर सिक्युरिटी गार्ड आहेत.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम! ‘सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर…. ‘

पण त्याचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी अपघात झाला. सुदैवाने या भिह्सन अपघातात रॉबिनला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. असे असले तरी त्याच्या बाईकच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. मिंजच्या उजव्या गुडघ्याला मार लागला असून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.

Vijay Wadettiwar । सरकारने दिले न टिकणारं मराठा आरक्षण, विजय वड्डेटीवारांनी केले मराठा समाजाला ‘हे’ आवाहन

Spread the love