Ajit Pawar । राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी! अजितदादांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले

Ajit Pawar

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम होता. पण तो जवळपास सुटला आहे. महायुतीमध्ये काही घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे ते काही अंशी ते पक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)

Pune Crime । पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार; महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला…

अजित पवार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे त्यातील २ उमेदवार आयात केले आहेत. अजित पवार गटाला रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिरूर आणि धाराशिव य़ेथे त्यांनी उमेदवार आयात केले आहेत.

Crime । ड्रग्जच्या नशेत तरुणीसोबत रोमान्स, माजी मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले

त्यामुळे आता शरद पवार यांचा पराभव करण्याच्या नादात अजित पवार चांगलेच कचाट्यात सापडले असल्याचे पाहायला मिळत आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar) शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून 10 जागा मिळाल्या आहेत. साहजिकच याचा परिणाम महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाला सहन करावा लागणार आहे.

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! तब्बल 55 वर्षांनंतर घेणार शरद पवार घेणार कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबीयांची भेट

Spread the love