Rahul Gandhi । महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी जोरात तयारी करताना दिसत आहे. राज्यात यंदा महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एका महिला नेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे. (Latest marathi news)
आमदार आदिती सिंह (Aditi Singh) या 2021 रोजी काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) आल्या. त्यापूर्वी त्या 2017 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्या प्रथमच राहुल गांधी यांना भेटल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आदिती सिंह यांनी आपण राहुल गांधी यांच्याशी लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. यावर त्यांनी एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केला आहे.
Ajit Pawar । अजित पवारांनी केला मोठा गेम, आता बारामती लोकसभेसाठी असणार उमेदवार….
” राहुल गांधी यांच्यासोबत माध्यमांनी माझं लग्न लावलं होतं. त्यावेळी मी राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार केला होता. एक महिला असल्याची किंमत मला चुकवावी लागली. राजकारणात महिलांचं जीवन हे चित्रपटाप्रमाणे असते,” असे वक्तव्य आदिती सिंह यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics । 84व्या वर्षी शरद पवारांनी पुन्हा फिरवली भाकरी, 3 मतदारसंघांची बदलली समीकरणे