Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीनंतर (Eknath Shinde) अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून आगामी काळात विरोधी गटातील काही पक्षांची पुनर्रचना होण्याचे संकेत मिळत आहेत. यानंतर यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar । भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, बड्या नेत्यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. ‘ते काही सूचक वक्तव्य करत असतात. औपचारिकता बाकी आहे, मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे.
Chicken Shawarma in Mumbai । धक्कादायक बातमी! चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
इतर पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणावर शरद पवार हे बोलले?
प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबत मी सध्या काहीही बोलू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळ आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतीही कृती किंवा रणनीती एकत्रितपणे घेतली जाईल. शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या बरोबरीने राहणे किंवा त्यांचे विचार पचवणे आपल्यासाठी कठीण आहे.
Sharad Pawar । राजकारणातील मोठी बातमी समोर; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ