Ladkhi Bahin Yojna । महाराष्ट्रात प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभ मिळणार आहे. याबाबत कोणतीही शंका बाळगू नये, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून, जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान याचा हप्ता कधी जमा होणार अशा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana । ‘या’ महिला ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करू शकत नाहीत; जाणून घ्या
लाडकी बहीण योजनेचे 1,500 खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांना होता आता या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या योजनेचे पैसे थेट ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
Sangli News । खळबळजनक बातमी! लहान मुलांच्या माध्यान्ह भोजनाच्या पाकिटात मृत साप आढळला
१ जुलैपासूनच पहिल्या हप्त्याची तारीख पकडली जाईल. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारने तारीख देखील वाढवून दिली आहे. त्यामुळे महिलांनी जास्त गर्दी करू नये वेळ आल्यास आणखी अर्ज भरण्याची मुदत वाढवून देईल असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Robot Death । कामाच्या ताणामुळे रोबोटची आत्महत्या! जगातील पहिलीच धक्कादायक घटना