Pune News । राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलनाचा ईशारा!

Pune News

Pune News । पुणे शहरांत खूप खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे अनेक अपघात रत्यांवर होतं आहेत म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवाजीनगर मतदारसंघा तर्फे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय येथील पथ विभाग अधीक्षक महेंद्र बच्चाव साहेब यांना निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसांत जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलनाचा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी मतदारसंघ अध्यक्ष ॲड. स्वप्निल जोशी, केतन ओरसे, अरबाज जमादार उपस्थित होते

Baramati Crime । बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात या कारणामुळे करण्यात आला खून; धक्कादायक माहिती समोर

Spread the love