Asaduddin Owaisi: “सर्वात जास्त कंडोम तर…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Owaisi's response to Mohan Bhagwat's 'that' statement, "Most condoms then..."; said…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विजयादशमी’ सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील धार्मिक असंतुलनावर भाष्य केले होते. त्यांच्या या विधानावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढत नाही तुम्ही जास्त ताण घेऊ नका. सर्वात जास्त कंडोम तर मुस्लीम समाज वापरत आहे. असे प्रत्युत्तर ओवैसी यांनी दिले आहे.

Ranbir-Rashmika: सेटवर असं काय केलं रणबीरने? रश्मीका मंदानाला कोसळले रडू

भाजपा नेत्यांच्या वडिलांनी किती अपत्यांना जन्म दिला? असा प्रश्नही त्यांनी एका सभेत केलाय. देशामध्ये धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन आता नजरेआड करून चालणार नाही, असे भागवतांनी विजयादशमी सोहळ्यात म्हटले होते. त्याचबरोबर देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. आणि ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी देखील मोहन भागवत यांनी केली होती.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आता सरकार देतय ‘इतकं’ अनुदान

पुढे ५० वर्षांनंतर आजचा युवक जेष्ठांच्या श्रेणीत दाखल होईल, त्यावेळीत्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचा देखील विचार आपल्याला आज करावा लागेल”, असा सल्लाही मोहन भागवत यांनी दिला होता.

कांदा उत्पादकांची दिवाळी, खरीप कांदा मुहूर्ताला मिळाला ‘इतका’ उच्चांकी भाव

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *