अहमदनगर: आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक घटना (Shocking incident) घडत असतात. ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना असतात. दरम्यान अशीच एक घटना घडली आहे ती सुद्धा शाळेत. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एका शिक्षकाने आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यांर्थीनीसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडलाय.
धक्कादायक! श्रीगोंद्यात गॅस लिकेज होऊन घराला आग; वाचा सविस्तर
माहितीनुसार, शिक्षकाने अल्पवयीन मुलीला शाळा (school) भरण्यापूर्वी बोलावून तू लवकर शाळेत येत जा. मला भेटत जा. तू रंगीत ड्रेसवर फार छान दिसतेस. शर्टचे बटन उघडे ठेवत जा असे म्हणत पाठीवरून हात फिरवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
Viral Video: भर मंडपात नवऱ्यानेच लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ
या घटनेमुळे तेथील परिसरातील विद्यार्थिनींमध्ये (student) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता आरोपी शिक्षकाला (Teacher) पोलिसांनी अटक केली असून. पुढील तपास चालू आहे.
Viral Video: अरे हे काय? पाठीवर दप्तर टाकून चक्क कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट