मुंबई: क्रिकेट विश्वातील विराट कोहली (Virat Kohli) एक लोकप्रिय खेळाडू आहे. विराट कोहली लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. विराट सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या विराट कोहली ला ऑस्ट्रेलियामध्ये Australia) त्याची एक फॅन भेटली आहे. अमीषा बसेरा (Ameesha Basera) विराटच्या फॅनच नाव असून ती विराटची खूप मोठी फॅन आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत वाढली मुदत
अमीषाने विराटसोबत फोटो काढून तिच्या इंस्टाग्रामवरून (Instagram) शेअर केला आहे. या फोटोमध्ये (Photo) खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर अनेकांना तिच्या या सौंदर्याने भुरळ घातलीये. अमीषा क्वीन्सलँडमध्ये शिक्षण घेत असून ती युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडची विद्यार्थिनी आहे.
हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे 24 तासात 2 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
सध्या विराट कोहली आणि त्याच्या फॅनचा फोटो सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया (reaction) देत आहेत.
BMW ने सादर केली आपली दुसरी पिढी, ‘ही’ आहेत कारची वैशिष्ट्ये