‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६ व्या वर्षी केले २३ वर्षीय मुलीशी गुपचूप दुसरं लग्न, कारण…

'Ya' famous actor secretly married a 23-year-old girl at the age of 56, because…

मुंबई : कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चेत असतात. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत खूप आला आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बबलू पृथ्वीराज (Bablu Prithviraj) हा आहे. या अभिनेत्याने वय वर्ष २३ असलेल्या मुलीशी लग्न केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

मांत्रिकाचा भूत उतरविण्याच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, जे घडलं ते वाचून बसेल धक्का

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “५६ वर्षीय बबलू पृथ्वीराजने दुसरं लग्न केले आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या मुलीशी त्याने लग्न केलं ती मुलगी त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे.

स्वाभिमानीचा एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी आक्रमक भूमिका, तीन कारखान्यांची रोखली ऊस वाहतूक

बबलूला २७ वर्षाचा मुलगा देखील आहे. त्याचा मुलगा कायम आजारी असतो त्यामुळे बबलू-बीनाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. मागच्या बऱ्याच वर्षांपासूनच त्या दोघांमध्ये वाद सुरु असल्याचं बोललं जातं. पण बबलूने खरंच दुसरं लग्न केलं का? याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही. पण तो पहिल्या पत्नीपासून विभक्त होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

धक्कादायक! फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट, 3 जण ठार तर 7 जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *