श्री क्षेत्र म्हसोबाचीवाडी ग्रामदैवत यात्रा उत्सव आजपासून सुरु

Shri Kshetra Mhasobachiwadi Gramdaivat Yatra Utsav starts today

इंदापूर: श्री क्षेत्र म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर, या ठिकाणचे ग्रामदैवत श्री यशवंतराय या देवस्थानांची यात्रा आज बुधवार दि. २६/१०/२०२२ पासून सुरु होणार आहे. ही यात्रा तीन दिवस भरणार असून या यात्रेचा शेवट शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी पहाटे ४ वा. देवाचा जलाभिषेक व अभिषेक केला जाईल नंतर सकाळी १० वा. देवाची लग्न आणि दुपारी १२ वा. श्रींचा छबिना व पालखी मिरवणूक होईल.

मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, श्रीगोंद्याच्या ‘या’ गावांमध्ये केला अतिवृष्टी पाहणी दौ

नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवार दि. २७/१०/२०२२ रोजी पहाटे १ नंतर लोकनाट्य तमाशा होईल नंतर सकाळी १० वा. लोकनाट्य तमाशा हजेरी असणार आहे आणि दुपारी ४ वा. कुस्ती होईल व रात्री ९ नंतर श्रींचा छबिना व पालखी मिरवणूक मुख्य मंदिरात रवाना होईल आणि त्यांनतर रात्री १ नंतर अंधराई तळावर गजी खेळ होईल.

दिलासादायक! आता ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरु

नंतर शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दि.२८/१०/२०२२ पहाटे ४ नंतर अंधराई तळावरून लक्ष्मीआई तळावर श्रींचा छबिना व पालखी मार्गस्थ होईल सकाळी ११ नंतर श्रींचा छबिना व पालखी मिरवणूक मोठया भक्तिमय वातावरणात मुख्य मंदिरात प्रवेश दुपारी ३ नंतर होणार व यात्रेची सांगता होणार.

एसटीवर अनधिकृत जाहिराती लावताय? तर सावधान, आता दंडासह गुन्हाही दाखल होणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *