आपल्याला माहित आहे की, दिवाळी (Diwali) जवळ आली की सर्वजण बोनसची (bonus) वाट पाहतात. यंदाच्या दिवाळीला काय बोनस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असते. यामध्येच आता राजमाता दूध संकलन व शितकरण केंद्र बहिरोबावाडी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप करण्यात आले आहे.
जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO
दिवाळीनिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांना साखरेचे वाटप करण्यात आले आहे. राजमाता दूध संकलन व शितकरण संस्थेचे चेअरमन शरद यादव यांच्या हस्ते सर्व दूध उत्पादकांना साखर वाटप करण्यात आले आहे.
दिलासादायक! आता ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरु
यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या साखर वाटप उपक्रमाबद्दल दूध उत्पादकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एसटीवर अनधिकृत जाहिराती लावताय? तर सावधान, आता दंडासह गुन्हाही दाखल होणार