ब्रेकिंग! बँकांचे नवीन नियम, आता फोन पे आणि गुगल पेवर लागणार शुल्क

Breaking! Banks new rules, now charges on Phone Pay and Google Pay

आता इथून पुढे यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंटसाठी सरकार किंवा बँकांद्वारे (Banck) शुक्ल आकारण्याची शक्यता आहे. दरम्यान याच महत्वाचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) काही नियम आहेत आणि आता त्या नियमानुसार (Rules) मोफत यूपीआय पेमेंटसाठी शुल्क आकारणे गरजेचे आहे. म्हणून आता UPI पेमेंटबाबत नवीन नियम बनवले जाऊ शकतात. त्यामुळे आता त्याचे व्यवस्थापन नेमके कसे करायचे हा मोठा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे.

तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे पुल कोसळला; पाहा VIDEO

आरबीआयने बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकांवर काही मर्यादा घातल्या आहेत. म्हणूनच आता बँकांना मोफत यूपीआयच्या (UPI) नियमानुसार अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे आता दर महिन्याला किंवा दरवर्षी ग्राहकांसाठी बँकांमधून पैसे काढण्यासाठी (withdraw money) व्यवहारांवर मर्यादा आहेत. ज्या मर्यादा यूपीआय व्यवहारांवर मध्ये नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे आरबीआयने जर यूपीआय पेमेंटचा खर्च उचलला तर ही समस्या दूर होऊ शकते. जसे की आरबीआय चलन छापण्यासाठी जसा खर्च उचलते. अगदी त्याच पद्धतीने जर यूपीआय पेमेंट व्यवहारांचा खर्च आरबीआयने उचलला तर बँकांसाठी ते सोपे होऊ शकते.

काय सांगता! एका मराठमोळ्या चाहत्याने चक्क 57 भाषांमध्ये कारवर छापलं रतन टाटांंच नाव

दरम्यान आयआयटी बॉम्बेचे आशिष दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे काही बँकांनी बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी मर्यादा घातली आहे. यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेने आपल्या ग्राहकांना बचत खात्यातून सहा महिन्यांत 50 विनामूल्य डेबिट व्यवहारांची सुविधा दिली आहे. तर दुसरीकडे आपल्या मूलभूत बचत खात्यात एका महिन्यात 4 विनामूल्य डेबिट व्यवहारांची सुविधा कॅनरा बँकेने दिली आहे.

शेतात पिकांवर फवारणी करताना सावधान! 55 वर्षीय शेतकरी महिलेचा औषध फवारणी करताना झाला मृत्यू

यूपीआय पेमेंट्स आरबीआयने (RBI) अमर्यादित ठेवल्या आहेत. इतकंच नाही तर सध्या त्यांच्यावर शुल्कदेखील आकारले जात नाही. परंतु आता बँकांना डेबिट व्यवहारांवर मर्यादा घालण्याची परवानगी आहे. याचा अर्थ असा की आता बँका व्यवहारांवर मर्यादा ठेवू शकतात. महत्वाची बाब म्हणजे देशात सध्या यूपीआयचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता जर आरबीआयने (RBI) यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारले तर बँका आणि RBI यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *