सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. गमतीशीर व्हिडीओ, धक्कादायक व्हिडीओ, असे अनेक वेगेवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर असतात व्हायरल होत असतात. अशातच आता देखील एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्कूटीच्या आत लपून बसलेल्या कोब्रा नागाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पत्नीला कार शिकवण्याचा नादात शिक्षकाचा संसार उध्वस्त! कार विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की, एक व्यक्ती स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कोब्रा साप बाहेर काढत आहे. हा व्हिडीओ अविनाश यादव यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यांची प्रोफाइल पाहिली तर लक्षात येते की ते एक सर्पमित्र आहेत.
किंग कोहलीच्या वाढदिवसासाठी चाहत्यांकडून सुरुय या ‘विराट’ गिफ्टची तयारी!
कोब्रा साप पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटीच्या पुढच्या भागात लपून बसल्याचे दिसतंय. त्यानंतर अविनाश यादवने स्कुटीचा समोरचा भाग उघडून सापाला बाहेर काढले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.