इंदापूर तालुक्यातील ‘म्हसोबाची वाडी’ गावामध्ये मंदिरातील मूर्तीचे मुखवटे चोरी होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. दीड महिना उलटूनही अजून मंदिरातील मूर्तीच्या मुखवट्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. याचा तपास घेण्यात पोलीस यंत्रणा देखील अपयशी ठरली आहे.
तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर
पण मंदिरातील मूर्तीच्या मुखवट्यांबाबत याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी ‘म्हसोबाची वाडी’ येथील ग्रामस्थांनी केली आहे.
कुंपणच शेत खात असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा? चक्क स्वतःच्याच कॉलेजमध्ये प्राचार्यांनी केली चोरी!
दरम्यान, म्हसोबाची वाडी गावातील मूर्तीच्या मुखवटा चोरीचा तपास अजूनही लागलेला नाही यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मंदिरातील मूर्तीचे मुखवटे चोरी होऊन जवळपास दीड महिना झाला आहे तरी देखील अजून याबाबत कोणताही तपास लागलेला नाही. त्यामुळे हा तपास लवकरात लवकर वेगाने सुरू व्हावा अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत.
“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत