T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2022 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असून या मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाची या पराभवामुळे टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाची 15 वर्षापासूनची प्रतिक्षा संपलेली नाही. 2007 सालापासून भारताला टी-20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवता आलेलं नाही.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
या पराभवांनंतर चाहते खूप नाराज झाले आहेत. फक्त चाहतेच नाही तर रोहित शर्मा देखील नाराज झाला आहे. या संपूर्ण मॅचमध्ये रोहित शर्माची बॅट विशेष चालली नाही.
rohit sharma got emotional after lossing the match#Rohitsharma pic.twitter.com/urNVs1TEmC
— shavezcric (@shavezcric0099) November 10, 2022
फॉर्म १०A सबंधी आयकर विभागाचा आऊटरिच कार्यक्रम पार पडला!
या पराभवांनंतर रोहित शर्मा म्हणाला की, “ मी खूप निराश आहे आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. नॉकआऊटच (Knockout) प्रेशर तुम्ही कसं संभाळता, त्यावर सर्व काही अवलंबून असतं. आम्ही सुरुवातीलाच घाबरत होतो. व इंग्लंडच्या (England) ओपनर्सना श्रेय द्याव लागेल”.
आदित्य ठाकरेंनी थेट जेजुरीत जाऊन भंडारा उधळला; कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत