
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनानंतर अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशीचे (Siddhant Veer Suryavanshi) निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. आज जीममध्ये वर्क आऊट करताना त्याला हृद्यविकाराचा तीव्र झटका झाला असून त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.
गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
सिद्धांतला हृदयविकाराचा (Heart disease) झटका झाल्याचे समजताच लवकरात लवकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान (Deepesh Bhan) यांच्यानंतर आता जीममध्ये (Gym) वर्कआऊट करताना हा तिसरा मृत्यू झाला आहे.
काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ नेते शिंदे गटात प्रवेश करणार
सिद्धांतने अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये (serials) उत्कृष्ट भूमिका केली आहे. कुसुम, वारिस,सुर्यपुत्र करण मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं आहे. या सर्व मालिकांमुळेच सिद्धांतला एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ नेते शिंदे गटात प्रवेश करणार