सोशल मीडियावर (Social media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक माणूस मोकाट कुत्र्याला विनाकारण दिसतोय. मात्र यामध्ये एका मुक्या प्राण्यानेच दुसऱ्या मुक्या प्राण्याची मदत केली आहे.
ऐकावं ते नवलच! मेकअप आवडला नाही म्हणून नवरीने केली पोलिसांत तक्रार
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस कुत्र्याला उगाचच मारताना दिसत आहे, पण, या कुत्र्याच्या मदतीसाठी आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी चक्क एक गाय धावून आल्याच या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सलमान खान ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात? चर्चाना उधाण
Karma 🙏🙏 pic.twitter.com/AzduZTqXH6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 31, 2021
युवा शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकर पपईतून घेतले २३ लाखाचं भरघोस उत्पन्न; वाचा सविस्तर
या व्हिडिओमध्ये एक माणूस कुत्र्याचे दोन्ही कान पकडून त्याला उचलताना दिसतोय. कानाला धरून उच्च्ल्यामुळे कुत्र्याला वेदना होत असून कुत्रा ओरडत आहे. पण नंतर लगेचच एका गाईने त्या माणसावर हल्ला करून कुत्र्याला सोडवले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.