श्रीगोंदा: कुकडी सहकारी साखर कारखान्याचा (Kukdi Cooperative Sugar Factory) आज परिसंवाद मेळाव होणार आहे. या पार्शवभूमीवर आजच्या मेळाव्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते यावेळी उपस्थित लोकांना मार्गदर्शन देखील करणार आहे.
“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार
याबाबत बोलताना राहुल जगताप (Rahul Jagtap) म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याला उसाचे आगार म्हणून राज्यभर ओळखले जाते. सहकार आणि स्थानिक संस्थांच्या साकारात्म भूमिकांमुळे तालुक्याचा विकास होत चालला आहे.
“फुले,आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी लोकांकडे भीक मागितली”- चंद्रकांत पाटील
दरम्यान आज १० डिसेंबर रोजी परिसंवाद मेळावा होणार आहे. हा मेळावा कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
कांद्याच्या दरांमुळे शेतकरी चिंतेत; नव्याला भाव नाही जुना घरीच सडण्याच्या मार्गावर!