आज भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. हा सामना चटोग्राम या ठिकाणच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जातोय. आता या सामन्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेची तब्बेत खालावली
या सामन्यामध्ये भारताचा युवा सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) याने दमदार कामगिरी केली आहे. ईशान किशन हा एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद १५० धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर; ‘असा’ असेल दौरा
दरम्यान, या सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि दीपक चाहर यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच कारण असं की, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांना देखील दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांना विश्राती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि कुलदीप यादवला स्थान देण्यात आले. यामध्येच ईशान किशन याने दमदार कामगिरी केली आहे.
“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार