पिंपरी वि.वि कार्यकारी सोसायटी (Pimpri Society) पिंपरीती जुन्या सचिवांची बदली होऊन नवीन सचिवांची नेमणूक करण्यात आली. यासाठी एक सभा देखील घेण्यात आली.
विक्रमी पीक काढल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?
पिंपरी वि.वि कार्यकारी सोसायटी पिंपरीतील मासीक सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी संस्थेचे नवीन सचिव संतोष गायकवाड (Santosh Gaikwad) यांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ सदस्य सुदाम कर्चे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन व्हा.चेअरमन व सदस्य उपस्थितीत होते.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
संस्थेचे नवीन सचिव संतोष गायकवाड हे देखील चांगल्या प्रकारची कामगीरी करतील अशी आशा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.
(प्रतिनिधी – सौरभ कर्चे)
देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!