
गायरान जमीन (Gairan land) हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. हा जरी विषय सगळीकडे चर्चेचा बनला असला तरी अजूनदेखील गावाकडील लोकांना याबाबत सविस्तर माहिती नाही. आज आपण गायरान जमीन म्हणजे नेमके काय? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मोठी बातमी! भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
तर गायरान जमीन म्हणजे थोडक्यात सरकार अधिगृहीत जमीन ज्यावर फक्त जनावरे चरण्यासाठी, सरकारी ऑफीसला (Government office) जागा, स्मशान भूमिसाठी. इत्यादी कामांसाठी ती जमीन वापरता येते. या जमिनीवर मालकी हक्क (Proprietary Rights) हा फक्त सरकारचा असतो.
सोलापुरात नवरदेवांचा मोर्चा; लग्नाला मुलगी मिळावी यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी
मात्र. मागच्या काही दिवसांपासून अतिक्रमण वाढत चालल्याने या जमिनी अदिवासी लोकांच्या नावावर करण्याचं धोरण अवलंबण्यात आले होते. पण अजूनदेखील उबाबत कुठलाच कायदेशीर निर्णय घेण्यात आलेला नाही. गायरान जमिन ही कुणाच्याही नावावर होत नाही तर त्याची शासन दरबारी 1 इ फॅार्मवर नोंद होते. म्हणजे थोडक्यात या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण केले अशी याची नोंद होते.
भारतात पुन्हा कोरोना येणार? वाचा डॉ.रवी गोडसे यांची प्रतिक्रिया